अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ६ ऑगस्ट २०२१ I Breaking News 6th August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ६ ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये २१५.१२ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५४२७७.७२ अंकावर. निफ्टीमध्ये ५६.४० अंकांची घसरण. निफ्टी १६२३८.२० अंकांवर
  • रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर कायम
  • फ्युचर ग्रुप ‘डील’बाबत सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स समूहाच्या विरोधात दिला निर्णय
  • सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सिंगापूर लवादाने ऑक्टोबरमध्ये दिलेला निकाल योग्य असल्याचे म्हटले
  • वोडाफोन आयडियाकडून १.८ लाख कोटी रुपयांचे कर्ज फेडले जाण्याची शक्यता धूसर
  • सोनेतारण कर्जे थकीत होण्याचे प्रमाण वाढले
  • बँकांच्या बुडीत कर्जांमध्ये सोनेतारण कर्जे थकल्यामुळे ८३ टक्के वाढ
  • भारताचा आर्थिक विकासदर २०२१-२२ च्या आर्थिक वर्षामध्ये ९.५ टक्के राहील असा अंदाज
  • ‘सहारा’च्या गुंतवणूकदारांचा शोध सुरूच; परतफेड खात्यात २३ हजार कोटी पडून.
  • ‘रुपी’च्या राज्य बँकेत विलीनीकरणाचा प्रस्ताव आरबीआयने फेटाळला
  • परकीय चलन विनिमय कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ‘फ्लिपकार्ट’ला १०,६०० कोटींच्या दंडाची नोटीस
  • भारतीय स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षीच्या पहिल्या तिमाहीत ६५०४ कोटी रुपयांचा नफा कमावला
  • भारतीय स्टेट बँके गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नफ्यात ५५.२५ टक्के वाढ
  • जिंदाल स्टेनलेसला पहिल्या तिमाहीत ३०५/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’ पुस्तक – https://www.youtube.com/watch?v=hjBFallIoKc

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 6 August 2021
Breaking News 6 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *