आदित्य बिर्ला फॅशनला रु. १९६/- करोड नफा I ABFRL profit of Rs. 196/- Crore I

आदित्य बिर्ला फॅशनला रु. १९६/- करोड नफा

आदित्य बिर्ला फॅशन अँन्ड रिटेल लिमिटेड ला नफ्यात वाढ

आदित्य बिर्ला फॅशन अँन्ड रिटेल लिमिटेड ला ३१ डिसेंबर अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात तिपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. १९६.८०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ५८.४४/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. ऑपरेटिंग महसुलात ४३.८७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २९८७.१०/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०७६.१९/- करोड होती. एकूण खर्चात ३६.५२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २७४४.३५/- करोड आहे. मधुरा फॅशन अँन्ड लाइफस्टाइल विभागातून महसूल ५७.५९% ने वाढला असून हि रक्कम रु. १९९०.५२/- करोड आहे. पॅन्टालून ब्रँड ला महसुलात ३१.४५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १०६६.४३/- करोड आहे.

ABFRL Feb 2022
ABFRL Feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Gauravi Dhole
Gauravi Dhole

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *