टाटा स्टीलला रु. ९५९८/- करोड नफा I Tata Steel profit of Rs. 9598/- Crore I

टाटा स्टीलला रु. ९५९८/- करोड नफा

टाटा स्टीलला नफ्यात दुपटीने वाढ

टाटा स्टीलला डिसेंबर अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात दुपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. ९५९८/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४०११/- करोड होती. सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला रु. १२,५४८/- करोड चा निव्वळ नफा झाला होता. या तिमाहीत एकूण महसुलात ४५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ६०,७८३/- करोड आहे. या तिमाहीत रु. २७९०/- करोड चा भांडवली खर्च कंपनीने केला आहे. या तिमाही अखेर एकूण कर्ज रु. ७२,६०३/- करोड असून त्यातील रु.१७,३७६/- करोड चे रिपेमेंट केले आहे.

Tata Steel Feb 2022
Tata Steel Feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mrudula Joshi
Mrudula Joshi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *