अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ८ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 8th October 2021 I
अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ८ ऑक्टोबर २०२१
- सेन्सेक्समध्ये ३८.२१ अंकांची वाढ. सेन्सेक्स ६००५९ अंकावर. निफ्टीमध्ये १०४.८५ अंकांची वाढ. निफ्टी १७८९५ अंकांवर
- तब्बल ६८ वर्षांनंतर टाटा समूहाकडे एअर इंडियाचे मालकी हक्क
- टाटा समूहाने १८००० कोटीना एअर इंडिया खरेदी केली
- एअर इंडियावर एकूण ३८,३६६ कोटी रुपयांचे कर्ज
- आय एम पी एसद्वारे एका दिवसात २ लाख ऐवजी ५ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार
- मार्च २०२२ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर ८.७ टक्के – फिच रेटिंग्स
- रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर कायम
- चालू वर्षात महागाई दर ५.३ टक्के राहण्याची शक्यता
- रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेचा विकास दर ९.५ टक्क्यांवर कायम ठेवला
- बाजारातील रोकड तरलता टिकून राहावी यासाठी बॉण्ड खरेदी वाढवण्याची गरज – शक्तिकांत दास
- एअर एशियाला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये १,५३२/- करोड रुपयांचा तोटा
- बायजुजला आर्थिक वर्ष २०२० मध्ये ५१/- करोड रुपयांचा नफा
- शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
- Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी
अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त
एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)
अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R