अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ७ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 7th October 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार ७ ऑक्टोबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये ४८८.१० अंकांची वाढ. सेन्सेक्स ५९६७७ अंकावर. निफ्टीमध्ये १४४.३५ अंकांची वाढ. निफ्टी १७७९० अंकांवर
  • बिटकॉइनचे मूल्य ५५ हजार डॉलरवर. भारतीय चलनात एक बिटकॉइनचा भाव ४२ लाख ५० हजार ८६३ रुपये
  • बजाज हाउसिंग फायनान्स लिमिटेडने गृहकर्जावरील व्याजदरात केली कपात
  • बजाज हाउसिंग फायनान्सचा गृहकर्जावरील व्याजदर ६.७५ टक्क्यांवरून वार्षिक ६.७० टक्के
  • रिझर्व्ह बँक व्याजदर ‘स्थिर’ ठेवण्याची शक्यता
  • डॉलरच्या तुलनेत रुपयाची सर्वात मोठी घसरण
  • आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कार्यालयांवर आणि निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर टाकले छापे
  • पीएम-मित्र अर्थात एकात्मिक वस्त्र विभाग आणि प्रावरणे केंद्रे उभारण्याच्या योजनेसाठी ४,४४५ कोटी रुपयांचा निधी
  • मूडीजने भारताला प्रदान केलेल्या ‘बीएए ३’ हा गुंतवणूकदृष्ट्या सर्वात तळच्या पायरीवर असलेला पतदर्जा ठेवला कायम
  • ‘आयएचएस मार्किट इंडिया सव्र्हिसेस पीएमआय’ निर्देशांक सप्टेंबरमध्ये ५५.२
  • प्रॉक्टर अँड गॅम्बलला चौथ्या तिमाहीत ३३.८९/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 7 Oct 2021
Breaking News 7 Oct 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *