अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ८ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 8th October 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ८ ऑक्टोबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये ३८.२१ अंकांची वाढ. सेन्सेक्स ६००५९ अंकावर. निफ्टीमध्ये १०४.८५ अंकांची वाढ. निफ्टी १७८९५ अंकांवर
  • तब्बल ६८ वर्षांनंतर टाटा समूहाकडे एअर इंडियाचे मालकी हक्क
  • टाटा समूहाने १८००० कोटीना एअर इंडिया खरेदी केली
  • एअर इंडियावर एकूण ३८,३६६ कोटी रुपयांचे कर्ज
  • आय एम पी एसद्वारे एका दिवसात २ लाख ऐवजी ५ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार
  • मार्च २०२२ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर ८.७ टक्के – फिच रेटिंग्स
  • रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो ३.३५ टक्क्यांवर कायम
  • चालू वर्षात महागाई दर ५.३ टक्के राहण्याची शक्यता
  • रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेचा विकास दर ९.५ टक्क्यांवर कायम ठेवला
  • बाजारातील रोकड तरलता टिकून राहावी यासाठी बॉण्ड खरेदी वाढवण्याची गरज – शक्तिकांत दास
  • एअर एशियाला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये १,५३२/- करोड रुपयांचा तोटा
  • बायजुजला आर्थिक वर्ष २०२० मध्ये ५१/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

Breaking News 8 Oct 2021
Breaking News 8 Oct 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Ketan Gawand Whatsapp Mkt book
Ketan Gawand Whatsapp Mkt book

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *