अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २२ जुलै २०२१ I Breaking News 22nd July 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार २२ जुलै २०२१

  • सेन्सेक्समध्ये ६३८.७० अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२८३७.२१ अंकावर. निफ्टीमध्ये १९१.९५ अंकांची वाढ. निफ्टी १५८२४.०५ अंकांवर
  • सलग दुसऱ्या दिवशी आभासी चलनात तेजी
  • बिटकॉइनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ
  • पेटीएमकडून पहिल्या ३ सिलिंडर बुकिंगवर ९०० रुपयांपर्यंत सूट – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
  • पतंजलीच्या ‘आय पी ओ’बाबत या वर्षाअखेर निर्णय घेतला जाईल – बाबा रामदेव
  • आर्थिक वर्ष २०२१ मध्ये पतंजलीची उलाढाल गेली ३० हजार कोटींपार
  • मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
  • रुची सोयाच्या ४३०० कोटींच्या फॉलोऑन पब्लिक ऑफरसाठी तयारी
  • भारती एअरटेलने इंटेलबरोबर फाइव्ह-जी नेटवर्कच्या विकासासाठी केला करार
  • एअरटेल आपल्या नेटवर्कमध्ये थर्ड जनरेशनचे झेऑन स्केलेबल प्रोसेसर, एफपीजीए आणि ईएएसआयसी आणि इथरनेट ८०० सीरीज आणणार
  • २०२५ पर्यंत भारतातील सक्रिय इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ९० कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • माईंड ट्रीला पहिल्या तिमाहीत ३४३/- करोड रुपयांचा नफा
  • टाटा मेटॅलिक्सला पहिल्या तिमाहीत ९४/- करोड रुपयांचा नफा
  • इन्फोसिसला पहिल्या तिमाहीत ५,१९५/- करोड रुपयांचा नफा

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 22 July 2021
Breaking News 22 July 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Award post event
Award post event
Whatsapp Marketing front cover
Whatsapp Marketing front cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *