एल आय सीकडे रु.९.५/- लाख करोडचे शेअर्स I LIC Share holding of Rs. 9.5/- Lakh Crore I

एल आय सीकडे रु.९.५/- लाख करोडचे शेअर्स

LIC कडे आहेत एकूण रु.९.५/- लाख करोड चे भारतीय कंपन्यांचे शेअर्स.

प्राईम डेटाबेस स्टडीनुसार, डिसेंबर अखेर तिमाहीत एल आय सी (LIC) चे भारतीय कंपन्यांतील भागभांडवल ३.६७% असून हे प्रमाण सर्वाधिक कमी आहे. तथापि या शेअर्स चे एकूण मूल्यांकन मात्र सर्वाधिक रु. ९.५/- लाख करोड असून मागील तिमाहीचे तुलनेत त्यात १.४६% ची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर अखेर LIC कडे २७८ NSE लिस्टेड कंपन्यांतील शेअर्स मधील गुंतवणूक १% हुन अधिक आहेत.

lic holdings Feb 2022
lic holdings Feb 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Kishoritai Pednekar
Kishoritai Pednekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *