‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’ पुस्तक प्रकाशन सोहळा लेखक डॉ अमित बागवे- संस्थापक अर्थसंकेत

‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’ पुस्तक प्रकाशन सोहळा लेखक डॉ अमित बागवे- संस्थापक अर्थसंकेत

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री माननीय श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज मंगळवार दिनांक २० जुलै २०२१ रोजी अर्थसंकेत ‘महाराष्ट्र गौरव २०२१’ कार्यक्रमात मंत्रालयात उद्योग मंत्र्यांच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी माननीय श्री सुभाष देसाई यांनी पुस्तकावर संदेश लिहून व स्वाक्षरी करून डॉ अमित बागवे यांना शुभेच्छा दिल्या. आपले प्रेम व शुभ आशिर्वाद असेच सदैव पाठीशी राहो.

‘व्यवसाय वाढीसाठी व्हाट्सऍप मार्केटिंग’. पुस्तकाची किंमत रुपये २५०/- फक्त (पोस्टेजसह संपूर्ण महाराष्ट्रात) … खरेदीसाठी संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Whatsapp Marketing Back cover
Whatsapp Marketing Back cover
Whatsapp Marketing Book  front cover
Whatsapp Marketing Book front cover

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *