अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ९ जुलै २०२१ I Breaking News 9th July 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार ९ जुलै २०२१

  • सेन्सेक्समध्ये १८२.७५ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२३८६.१९ अंकावर. निफ्टीमध्ये ३८.१० अंकांची घसरण. निफ्टी १५६८९१.८० अंकांवर
  • चांदीचा औद्योगिक वापर आणि प्रत्यक्ष चांदीतील गुंतवणुकीमुळे २०२१ मध्ये चांदीची मागणी ६ वर्षातील उच्चांकी म्हणजेच १.०२५ अब्ज औसांवर पोहोचली
  • चांदीच्या दागिन्यांतील जागतिक मागणी १७४ दशलक्ष औंसपर्यंत पुन्हा उसळी घेईल असा अंदाज आहे
  • २०२० मधील जागतिक चांदीच्या पुरवठ्यातील ३४ टक्के भाग इलेक्ट्रॉनिक वाहनांमध्ये वापरला गेला आहे
  • देशाचा चालू आर्थिक वर्षांचा विकास दर १० टक्के असेल – ‘फिच रेटिंग्ज’चा सुधारीत कयास
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • इझीलोनकडून कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारित गृहकर्ज निवड आणि शिफारसीसाठी भारतातील पहिले ऍप
  • पूर्वलक्ष्यी प्रभावाने करापोटी तगादा लावणाऱ्या केंद्र सरकारविरुद्धचा निकाल केर्न एनर्जीने आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला
  • पॅरिसमधील २० भारतीय मालमत्ता जप्त करण्याचा ब्रिटनच्या केर्न एनर्जी कंपनीचा मार्ग मोकळा
  • भारतीय आयुर्विमा कंपनीत (एल आय सी) आता सर्वोच्च अधिकारी म्हणून अध्यक्ष हे पद संपुष्टात येणार
  • भारतीय आयुर्विमा कंपनीत केवळ मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक ही पदे राहणार
  • उद्योगांच्या प्रलंबित देयकांवर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारने ‘एम एस एम ई समाधान’ हे संकेतस्थळ केले विकसित
  • केंद्र सरकारच्या सार्वजनिक कंपन्या, राज्य सरकार, खासगी उद्योगांकडून देयके येणे असलेले सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग महाराष्ट्रात सर्वाधिक
  • देणी थकलेली राज्यात सहा हजारहून अधिक उद्योग असून, त्यांना देय असलेली रक्कम २,८०० कोटींहून अधिक
  • शेअर्स म्हणजे काय? डॉ अमित बागवे Ihttps://www.youtube.com/watch?v=uKXro-JFCO4
  • मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
  • आय आर सी टी सी’ला चौथ्या तिमाहीत १०४/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर ५/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • युफ्लेक्स’ला चौथ्या तिमाहीत २६५/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर २.५/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ला आर्थिक वर्ष २०२१ मध्ये १,९९१/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर ५/- रुपये डिव्हिडंड जाहीर

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 9 July 2021
Breaking News 9 July 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

शेअर्स म्हणजे काय? डॉ अमित बागवेI शेअर मार्केट – भाग २I Basic Share Market Part 2 – Dr Amit Bagwe

Dr Amit Bagwe Share Market 2
Dr Amit Bagwe Share Market 2
Poonam Rane
Poonam Rane

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *