3,000,000,000/- किंमतीचे शेअर्स केले दान I ३ अब्ज डॉलरचे शेअर्स केले दान I

3,000,000,000/- किंमतीचे शेअर्स केले दान

‘Now Earth is our Sole Shareholder’ – Yvon Chouinard

पॅटागोनिया फॅशन रिटेलर ब्रँडचे संस्थापक Yvon Chouinard यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या कंपनीचे ३ अब्ज डॉलरचे शेअर्स केले दान

पृथ्वीला वाचवण्यासाठी कंपनी विकण्याऐवजी किंवा सार्वजनिक करण्याऐवजी Yvon Chouinard यांनी कंपनीला ट्रस्ट आणि एनजीओकडे हस्तांतरित केले

Yvon Chouinard Sept 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *