अमेरिकेत महागाई दरात वाढ I भांडवल बाजारावर होणार परिणाम I
अमेरिकेत महागाई दरात वाढ
भांडवल बाजारावर होणार परिणाम
US मधील महागाई दराबाबत फेडरल रिझर्व्हला तातडीची उपाययोजना करावी लागणार असून त्यामुळे फायनान्शिअल मार्केटवर ताण येऊन मंदीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गॅसच्या दरात वाढ, सप्लाय चेनमध्ये समस्या, कारच्या किमतीत वाढ झाली आहे.
मागील चार दशकांच्या तुलनेत हा दर वाढत असल्याने फेडरलला त्यावर नियंत्रण आणणे कठीण होत आहे.
जुलै ते ऑगस्ट दरम्यान महागाई ०.१% ने वाढली असून जून मध्ये हा दर सार्वधिक म्हणजे ९.१% होता.
इन्व्हेस्टमेंट बँक जेफ्रेईस मध्ये चीफ इकॉनॉमिस्ट असलेल्या अनेटा मार्कओस्का म्हणाल्या, रिटेलर्स हे किमतीत वाढ करीत आहेत कारण ग्राहकांची मागणी वाढली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


