यस बँकला पहिल्या तिमाहीत नफ्यात ५०% ची वाढ I

यस बँकला पहिल्या तिमाहीत नफ्यात ५०% ची वाढ

यस बँक ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ५०.१७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३१०.६३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २०६.८४/- कोटी होती.

निव्वळ व्याज उत्पन्न ३२% ने वाढले असून हि रक्कम रु. १८५०/- कोटी आहे. निव्वळ व्याज मार्जिन २.४% आहे. इतर उत्पन्न रु, ७८१/- कोटी असून त्यात ३५% ची वाढ झाली आहे.

या तिमाहीत रु, १७५/- कोटींची तरतूद बँकेने केली आहे. त्यात ६२% ची घट झाली आहे. मालमत्ता गुणवत्ता वाढली असून एकूण अनुत्पादित मालमत्ता प्रमाण १३.४% आहे.

Yes bank July 2022
Yes bank July 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe
Avadhut sathe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *