सिएट कंपनीला निव्वळ नफ्यात घट I
सिएट कंपनीला निव्वळ नफ्यात घट
टायर निर्माण कंपनी सिएटने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात ६१% ची घट झाली असून हि रक्कम रु. ९/- कोटी आहे.
कच्या मालाच्या किमती वाढल्याने कंपनीला नफ्यात घट झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. २३/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
ऑपरेटिंग महसुलात वाढ झाली असून हि रक्कम रु. २८१८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९०६/- कोटी होती.
कच्या मालाच्या किमती वाढल्याने मार्जिन वर परिणाम झाला आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता




Pingback: https://canadianpharmaceuticalsonline.home.blog/