टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसला ५.२% चा नफा I
टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसला ५.२% चा नफा
पहिल्या तिमाहीत टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसला ५.२% चा नफा
प्रति इक्विटी शेअर रु. ८/- चा लाभांश
टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसला पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. ९४७८/- कोटी आहे. मागील वर्षीचे तुलनेत त्यात ५.२% ची वाढ झाली आहे. या तिमाहीत महसुलात १६.२% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ५२,७५८/- कोटी आहे . जून २०२१ या तिमाहीत हि रक्कम रु. ४५,४११ /- कोटी होती.
प्रति इक्विटी शेअर रु. ८/- चा लाभांश कंपनीने जाहीर केला आहे.
ऑपरेटिंग मार्जिन २३.१% असून जून तिमाहीत एकूण $८.२ बिलियन च्या नव्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.
कंपनीने भारतात व्यवसायात २०.८%, आशिया पैसेफिक ६.२% ,लॅटिन अमेरिका २१.६% , मिडल ईस्ट व आफ्रिका येथे ३.२% अशी प्रगती केली आहे.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


