अव्हेन्यू सुपरमार्टला रु. ६८०/- कोटी नफा I
अव्हेन्यू सुपरमार्टला रु. ६८०/- कोटी नफा
अव्हेन्यू सुपरमार्टला निव्वळ नफ्यात वाढ
अव्हेन्यू सुपरमार्ट ने दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात वाढ झाली असून हि रक्कम रु. ६८०/- कोटी आहे.
मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११५/- कोटी होती.या तिमाहीत महसुलात दुपटीने वाढ झाली असून हि रक्कम रु. ९८०६.८९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५०३१.७५/- कोटी होती.
एकूण उत्पन्न मार्जिन १०.३% असून निव्वळ नफा मार्जिन ६.९% आहे.
मागील ३ आर्थिक वर्षांत कंपनीने ११० नवे स्टोर सुरु केले आहेत.

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी


