टाटा स्टीलला निव्वळ नफ्यात ८७% ची घट I
टाटा स्टीलला निव्वळ नफ्यात ८७% ची घट
टाटा स्टील लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत ८७% ची घट झाली असून हि रक्कम रु. १५१४/- कोटी आहे. एकूण महसूल १% ने कमी झाला असून रु. ५९,८७७.५/- कोटी आहे. खर्चात वाढ व ऑपरेटिंग परफॉर्मन्स मध्ये घट झाल्याने नफ्यावर परिणाम झाला आहे. एकूण उत्पन्न ६२% ने घटले असून रु. ६०६०.४/- कोटी आहे. ऑपरेटिंग मार्जिन १०.१२% आहे. स्टील विक्री २१% ने वाढली असून डोमेस्टिक मार्केट मध्ये मागणीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी


