आयकॉनिक सायन्स कोचिंग ब्रँड ऑफ मुंबई पुरस्काराने ‘शिव सायन्स क्लासेस’चा सन्मान
आयकॉनिक सायन्स कोचिंग ब्रँड ऑफ मुंबई पुरस्काराने ‘शिव सायन्स क्लासेस’चा सन्मान करण्यात आला. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे व वास्तू रविराजचे श्री. रविराज अहिरराव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबईसारख्या स्पर्धात्मक शहरात…जिथे प्रत्येक ठिकाणी competition आहे…तिथे एक नाव असे आहे, ज्याने Result, Discipline आणि Trust — हे तिन्ही एकत्र जपले आहे…Shiv Science Classes…

- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता

