एस बी आय लाईफ इन्शुरन्सला रु. २४६/- करोड नफा I SBI Life Insurance Profit of Rs. 246/- Crore I

एस बी आय लाईफ इन्शुरन्सला रु. २४६.६२/- करोड नफा

एस बी आय लाईफ इन्शुरन्सला निव्वळ नफ्यात १८% ची घट

एस बी आय लाईफ इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात १७.७१% ची घट झाली असून हि रक्कम रु. २४६.६२/- करोड आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २९९.७३/- करोड होती. एकूण मालमत्ता व्यवस्थापन ३१% ने वाढले असून हि रक्कम रु. २,४४,१८०/- करोड आहे. प्रिमिअम उत्पन्न रु. १४,६६०/- करोड असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२,८५८/- करोड होती. पहिल्या सहामाहीत नवीन बिझनेस प्रिमिअम १४% ने वाढला असून हि रक्कम रु. १०,२९०/- करोड आहे. पहिल्या सहामाहीत नफ्यात ३२% ची घट झाली असून हि रक्कम रु. ४७०/- करोड आहे

sbi life
sbi life

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *