अर्थसंकेत महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने सौ शीतल जोशी यांचा सत्कार I

अर्थसंकेत महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने सौ शीतल जोशी यांचा सत्कार I

जेष्ठ उद्योजक श्री. एग्नेलोराजेश अथायडे, अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे व सौ. रचना बागवे यांच्या हस्ते सौ शीतल जोशी यांचा सत्कार करण्यात आला.
सौ शीतल जोशी यांच्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे. त्या नेहमी १८ वर्षांच्या मुलीसारखी उत्साही असतात. त्यांनी प्रॉपर्टी कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कामात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

Sheetal Joshi – 9323545945

Sheetal Joshi Arthsanket Maharashtra Business Achievers Award
Sheetal Joshi Arthsanket Maharashtra Business Achievers Award

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *