डॉ. आशा जयकर यांचा महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान I
डॉ. आशा जयकर यांचा महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने सन्मान
डॉ. आशा जयकर – 7718921226
अर्थसंकेत महाराष्ट्र बिझनेझ अचिव्हर्स पुरस्काराने डॉ. आशा जयकर यांचा सत्कार करण्यात आला. निकमार विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी, अर्थसंकेतचे डॉ. अमित बागवे, सौ. रचना बागवे, वास्तू रविराजचे डॉ. रविराज अहिरराव यांच्या हस्ते डॉ. आशा जयकर यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. आशा जयकर या वास्तुशास्त्र आणि गूढ विज्ञान क्षेत्रातील तज्ञ आहेत. त्या कॉस्मिक युनिव्हर्सल एनर्जीवर विश्वास ठेवतात आणि त्याद्वारे लोकांच्या समस्या दूर करतात. त्या एक हीलर, टॅरो कार्ड रीडर, अंकशास्त्रज्ञ आणि रेकी तज्ञ आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


