सरकार घेणार व्होडाफोन आयडियाचे शेअर्स I
सरकार घेणार व्होडाफोन आयडियाचे शेअर्स
कर्जबाजारी व्होडाफोन आयडियाने थकविलेल्या देणींच्या बदल्यात कंपनीतील भागभांडवल घेण्यास केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली मंजुरी.
कर्जबाजारी व्होडाफोन आयडियाने भारत सरकारला देय असलेल्या सुमारे १६,००० कोटी रुपयांची ‘ए जी आर’ थकबाकी आणि त्यावरील थकलेल्या व्याजाचे भागभाडंवलामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता. अर्थमंत्रालयाने जुलैमध्ये व्होडाफोन आयडियामधील भागभांडवल घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.
व्होडाफोन आयडियाच्या संचालक मंडळाने सरकारला प्रत्येकी १० रुपये या सममूल्याने भागभांडवल देऊ केले आहे. कंपनीतील सुमारे ३३ टक्के हिस्सेदारी सरकारकडे जाण्याची शक्यता आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


