गोदरेज इंडस्ट्रीजला रु. ४२३/- कोटींचा नफा I Godrej Industries profit of Rs. 426/- Crore I

गोदरेज इंडस्ट्रीजला रु. ४२३/- कोटींचा नफा

गोदरेज इंडस्ट्रीज ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला रु. ४२२.८२/- कोटींचा एकत्रित निव्वळ नफा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ९२.१७/- कोटींचा निव्वळ तोटा झाला होता. या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. ४४४४.८७/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २६१०.६९/- कोटी होती. एकूण खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु. ४२०२.२३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २८१३.८/- कोटी होती. २०२१-२२ आर्थिक वर्षात निव्वळ नफा रु. ९९२.४३/- कोटी आहे. तर ऑपरेटिंग महसूल रु. १४,१३०.१५ /- कोटी आहे. मागील वर्षी निव्वळ नफा रक्कम रु. ३९१.०५/- कोटी होती. तर ऑपरेटिंग महसूल रु. ९३३३.५१/- कोटी होता.

Godrej Ind June 2022
Godrej Ind June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *