रिलायन्स इंडस्ट्रीजला नफ्यात ४६% ची वाढ I
रिलायन्स इंडस्ट्रीजला नफ्यात ४६% ची वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीज ने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, जून अखेर तिमाहीत एकत्रित निव्वळ नफ्यात ४६.२९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १७,९५५/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १२,२७३/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
या तिमाहीत महसुलात ५४.५४% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २,२३.११३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १,४४,३७२/- कोटी होती.
एकूण उत्पन्नात ४५.८०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४०,१७९/- कोटी आहे.
कंपनी न्यू एनर्जी बिझनेस मध्ये भागीदारीत काम करणार असून सोलर, एनर्जी स्टोरेज सोल्युशन, हैड्रोजन इकोसिस्टिम यामध्ये टेक्नॉलॉजी लीडर समवेत काम करेल.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी



