पर्सिस्टंट सिस्टीमला नफ्यात ४०% वाढ I

पर्सिस्टंट सिस्टीमला नफ्यात ४०% वाढ

पर्सिस्टंट सिस्टीमला निव्वळ नफ्यात ४०% ची वाढ

आयटी कंपनी पर्सिस्टंट सिस्टीम ला जून अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ४०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २११.६/- कोटी आहे. महसुलात ५२.७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १८७८/- कोटी आहे.

या तिमाहीत $३९४ मिलियन चे नवे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. कंपनीला ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन १७.७% असून मार्च तिमाहीत १७.२% होते.

जुलै – सप्टेंबर कालावधीत १३५० फ्रेशर्स कंपनी जॉईन करतील. अहमदाबाद व कोची मध्ये नवीन डेव्हलपमेंट सेन्टर कंपनी सुरु करणार आहे.

Persistent August 2022
Persistent August 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *