अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १९ जुलै २०२१ I Breaking News 19th July 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या सोमवार १९ जुलै २०२१

  • सेन्सेक्समध्ये ५८६.६६ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२५५३.४० अंकावर. निफ्टीमध्ये १७१.०० अंकांची घसरण. निफ्टी १५७५२.४० अंकांवर
  • केंद्र सरकार १ ऑक्टोबरपासून लेबर कोड म्हणजेच कामगार संहितेचे नियम लागू करू शकते
  • कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या २४० हून ३०० पर्यंत वाढू शकतात
  • एस बी आयच्या नेतृत्वात असलेल्या गटाने किंगफिशर एअरलाइन्सच्या शेअर्सच्या विक्रीतून ७९२.११ कोटी रुपये वसूल केले
  • लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारकडून बँक राष्ट्रीयीकरण कायद्यात दुरुस्तीचा ठराव मांडला जाणार
  • सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाला चालना मिळणार
  • मोफत डिमॅट अकाऊंट फक्त १० मिनिटांत संपर्क ८०८२३४९८२२
  • भारतातून जून महिन्यात ३२.५० अब्ज डॉलर्सची निर्यात
  • निर्यातीत ४८.३४ टक्के वाढ
  • आतापर्यंत देशातील १.२५ कोटी तरुणांना पी एम के व्ही वायच्या (पंतप्रधान कौशल विकास) मदतीने प्रशिक्षण देण्यात आले
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • आय आय एफ एल होम फायनान्सला चौथ्या तिमाहीत ४००/- करोड रुपयांचा नफा
  • सद्भाव इंजिनिअरिंगला चौथ्या तिमाहीत ४७/- करोड रुपयांचा नफा
  • नागार्जुन फर्टिलायझर अँड केमिकलला चौथ्या तिमाहीत २१९/- करोड रुपयांचा तोटा

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 19 July 2021
Breaking News 19 July 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Arthsanket Maharasahtra Gaurav 2021
Arthsanket Maharasahtra Gaurav 2021

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *