पंजाब नॅशनल बँकला नफ्यात ७०% ची घट I
पंजाब नॅशनल बँकला नफ्यात ७०% ची घट
पंजाब नॅशनल बँकला पहिल्या तिमाहीत नफ्यात ७०% ची घट
सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँकने दिलेल्या माहितीनुसार, निव्वळ नफ्यात ७०% ची घट झाली असून हि रक्कम रु. ३०८.४४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. १०२३.४६/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
मार्च अखेर तिमाहीत हि रक्कम रु. २०१.५७/- कोटी होती.
एकूण उत्पन्न घटले असून हि रक्कम रु. २१,२९४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २२,५१५/- कोटी होती.
व्याजातून उत्पन्न घटले असून हि रक्कम रु. १८,७५७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १८,९२१/- कोटी होती.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- दागिन्यांच्या विश्वातील विश्वासाचे नाव – एम. के. घारे ज्वेलर्स
- सोन्याच्या व्यवहारांवर नवीन नियंत्रणाची तयारी? केंद्र सरकारचा मोठा आढावा सुरू
- L’Oréal India ने उघडले देशातील सर्वात मोठे ब्युटी स्किलिंग सेंटर
- पालघरच्या जलसुरक्षेसाठी रुस्तमजी-रोटरीची भागीदारी
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स



