एम आर एफ लिमिटेडला नफ्यात ५९% ची घट I MRF profit reduces by 59% I

एम आर एफ लिमिटेडला नफ्यात ५९% ची घट

टायर बनविणारी कंपनी MRF टायर ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ५०.२६% ची घट झाली असून हि रक्कम रु. १६५.२१/- कोटी आहे. खर्चात वाढ व प्रामुख्याने कच्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ३३२.१५/- कोटींचा एकत्रित नफा झाला होता. एकूण ऑपरेटिंग महसूल रु. ५३०४.८२/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४८१६.४६/- कोटी होती. एकूण खर्चात वाढ झाली असून हि रक्कम रु. ५१४२.७९/- कोटी आहे. मार्च २०२२ आर्थिक वर्षात एकूण नफा रु. ६६९.२४/- कोटी आहे.

MRF May 2022
MRF May 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 4
Avadhut sathe 4

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *