इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बॅंकेकडून निर्बंध

इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बॅंकेकडून निर्बंध

रिझर्व्ह बँकेकडून इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. सध्या बँकेच्या खातेदारांना बचत किंवा चालू खात्यात पैसे जमा करणे किंवा काढता येणार नाहीत.

विमा सुरक्षा योजनेत बँक खातेदाराला पाच लाखांपर्यंतच्या ठेवीवर विमा सुरक्षा मिळते. इंडिपेन्डन्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे जवळपास ९९.८८ टक्के खातेदार हे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या विमा सुरक्षेसाठी पात्र आहेत.

Independence co op bank
Independence co op bank

Helicopter Book Launch Mrs. Rachna Bagwe I हेलिकॉप्टर मध्ये पुस्तक प्रकाशन डॉ अमित बागवे विश्वविक्रम

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलचे सभासद बना आणि मिळवा उद्योजकतेवर मार्गदर्शन सभासद होण्यासाठी लिंकव क्लिक कराhttps://www.youtube.com/channel/UCBVVHqd5d1TkfiwPVv1fnvg/join

अर्थसंकेत युट्युब चॅनेलवर १० लाख Views पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार !!!

आपला उद्योग कमी खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपर्क करा ८०८२३४९८२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *