एन टी पी सी ला रु. ३९७७/- कोटी नफा I
एन टी पी सी ला रु. ३९७७/- कोटी नफा
एन टी पी सी ला निव्वळ नफ्यात १६% ची वाढ
NTPC ने दिलेल्या माहितीनुसार, जून २०२२ अखेर तिमाहीत कंपनीला एकत्रित निव्वळ नफ्यात १५.५०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ३९७७.७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम ३४४३.७२/- कोटी होती.
मागील तिमाहीत ऑपरेटिंग महसुलात ४४.४६% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ४३,१७७.१४/- कोटी आहे. कंपनी डोमेस्टिक मार्केट मध्ये डिबेंचर चे वितरण करणार असून हि रक्कम रु. १२,०००/- कोटी आहे. BSE वर कंपनी शेअर मध्ये १.७३% ची वाढ झाली असून रु. १५२.९५/- आहे.
कंपनीने जयकुमार श्रीनिवासन यांची कंपनीचे चीफ फायनान्शिअल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- एम. के. घारे ज्वेलर्सचा खास पैंजण-जोडवी महोत्सव; चांदीच्या दागिन्यांवर आकर्षक ऑफर्स
- त्यागातून यशाकडे : मुंबई HSC विज्ञान शाखेचा टॉपर प्रथमेश शिंदेची प्रेरणादायी यशोगाथा
- वास्तू रविराज I सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड २०२६ I
- International Institute of sports & management I Most Innovative Brand of Maharashtra I अर्थसंकेत महाब्रँड २०२६ I
- सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा I महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड I जनसेवा अर्बन क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटी



