महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीला रु. १४३१/- करोड नफा I Mahindra & Mahindra Profit of Rs. 1431/- Crore I

महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीला रु. १४३१/- करोड नफा

महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीला निव्वळ नफ्यात ७८५% ची वाढ

महिंद्रा अँन्ड महिंद्रा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ७८५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १४३१.७/- करोड आहे. असेट इम्पेअरमेंट चार्ज मुळे कंपनीला दरवर्षी नफ्यात वाढ होत आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीने रु. १४००/- करोड चे असेट इम्पेअरमेंट चार्ज घेतले असून या तिमाहीत हि रक्कम रु. २५५/- करोड आहे. ऑपरेटिंग महसुलात १४.७% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३,३०५.४/- करोड आहे. ट्रॅक्टर बिझनेस मध्ये कंपनीने ऐतिहासिक कामगिरी केली असून मार्केट शेअर मध्ये १९० बेसिस पॉईंट ने वाढ झाली आहे

mahindra & mahindra
mahindra & mahindra

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Manisha Patil
Manisha Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *