जून तिमाहीत निफ्टी ५० कंपन्या २१% ची वाढ नोंदवतील I

जून तिमाहीत निफ्टी ५० कंपन्या २१% ची वाढ नोंदवतील

निफ्टी ५० कंपन्या महसूल व नफ्यात जून २०२२ अखेर तिमाहीत अनुक्रमे ३२% व २१% अशी वाढ नोंदवतील अशी आशा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. टेलिकॉम व कमोडिटी कंपन्या महसूल व नफ्यात २२% व १६% अशी वाढ नोंदवतील.

ऑटो, एनर्जी, सिमेंट , FMCG क्षेत्रात वाढ अपेक्षित असून हेल्थकेर, युटिलिटी, बँक यांना मंदी राहील.

खर्चात वाढ होईल व त्यामुळे मार्जिन वर परिणाम होण्याची शक्यता आहे. अँटिक स्टोक ब्रोकिंग चे प्रमुख, धीरेंद्र तिवारी म्हणाले, रुपी च्या किमतीत घट झाल्याने एक्स्पोर्ट क्षेत्राला फायदा होईल तर नॉन फेरस मेटल , एनर्जी क्षेत्रात नफा वाढेल. IT सर्विसेस कंपन्या १४% पर्यंतची मध्यम वाढ महसुलात नोंदवतील असे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस ने सांगितले.

Nifty 50 June July 2022
Nifty 50 June July 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Digital India
Digital India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *