फीच कडून भारताच्या विकास दर वाढीचे अनुमान जाहीर I

फीच कडून भारताच्या विकास दर वाढीचे अनुमान जाहीर

फीच रेटिंगने ग्लोबल स्लोडाऊन व मॉनेटरी पॉलिसी नियमांच्या आधारावर भारताच्या GDP वाढीचे अनुमान जाहीर केले असून २०२३ आर्थिक वर्षात भारताचा विकास दर ७% राहील असे जाहीर केले आहे. तर २०२४ करिता हे अनुमान ६.७% आहे.

तर RBI ने हा दर ७.२% राहील असे अनुमान काढले आहे. होलसेल प्राईस नुसार महागाई दर मागील ११ महिन्यांचे तुलनेत सर्वात कमी १२.४१% ऑगस्ट मध्ये राहिला आहे.

तर यावर्षी युरोप व युनाइटेड किंगडम मध्ये रेसेशन अपेक्षित असून २०२३ च्या मध्यात US मध्ये रेसेशन अपेक्षित आहे.

US मध्ये विकास दर २०२२ मध्ये १.७% तर २०२३ मध्ये ०.५% आहे.

India Gdp Sept 2022
India Gdp Sept 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *