२०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था दर ९.२% पर्यंत वाढणार I India GDP will grow by 9.2% in 2022 I

२०२२ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था दर ९.२% पर्यंत वाढणार

भारतीय अर्थव्यवस्था हि जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल व ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट मध्ये २०२२ आर्थिक वर्षात ९.२ % पर्यंत वाढ होईल असा अंदाज नॅशनल स्टॅस्टिकल ऑफिस ने व्यक्त करण्यात आला आहे.रिझर्व्ह बँकेच्या अंदाजानुसार ,२०२२ मार्च अखेर हा दर ९.५% असेल .
मागील आर्थिक वर्षात हा दर ७.३% होता.

तथापि वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत कोव्हीड चा प्रादुर्भाव वाढला असून देशाच्या काही भागात निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल.
मूडी इन्व्हेस्टर सर्विसेस अनुसार, हा दर ९.३% राहील तर फीच रेटिंग नुसार हा दर ८.७% राहील. २५ मार्च २०२० पासून लॉकडाऊन मुळे २०२०-२१ आर्थिक वर्षात हा दर घटला होता.चालू आर्थिक वर्षात उत्पादन क्षेत्रात १२.५%, खाणकाम १४.३% ,कृषी क्षेत्र ३.९% ने वाढ अपेक्षित आहे व पुढील काही दिवसांत भारत हा सर्वाधिक प्रगतिशील देश म्हणून ओळखला जाईल

gdp 2022
gdp 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe youtube
Avadhut sathe youtube

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *