एल आय सीला १५,९५२/- कोटी रुपयांचा नफा I

एल आय सीला १५,९५२/- कोटी रुपयांचा नफा

जुलै ते सप्टेंबर तिमाहीत L I C ने १५,९५२/- कोटी रुपयांचा नोंदवला निव्वळ नफा

एल आय सीचे प्रीमियम उत्पन्न २६.६ टक्क्यांनी वाढून १.३२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले

गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न वार्षिक आधारावर १० टक्क्यांनी वाढून ८४,१०४ कोटी रुपयांवर पोहोचले

सिंगल प्रीमियम ६२ टक्क्यांनी वाढून ६६,९०१ कोटी रुपये

LIC Nov 2022
LIC Nov 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *