अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २४ ऑगस्ट २०२१ I Breaking News 24th August 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या मंगळवार २४ ऑगस्ट २०२१

  • सेन्सेक्समध्ये ४०३.१९ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५५९५८.९८ अंकावर. निफ्टीमध्ये १२८.१५ अंकांची वाढ. निफ्टी १६६२४.६० अंकांवर
  • बिटकॉइनने पुन्हा एकदा ५० हजार डॉलर्सचा विक्रमी टप्पा गाठला
  • क्रिप्टोकरन्सी व्यवहारांना निम शहरी, ग्रामीण भागातून प्रचंड प्रतिसाद
  • २०२१ मध्ये क्रिप्टोकरन्सीचा आजपर्यंतचा सर्वाधिक २१.८ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त व्यापार
  • महिनाभरात खाद्य तेलाच्या किमतीत सरासरी २० टक्के वाढ
  • महिनाभरात डाळींच्या किमतीत १० टक्के वाढ
  • ‘भारत बँके’तर्फे विशेष व्याजदरात व्यावसायिकांसाठी तीन कर्ज योजना
  • भारत बँकेतर्फे ‘व्यापार ओव्हर ड्राफ्ट प्लस’, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी ‘भारत लघु उद्योग लोन’ आणि डॉक्टर व रुग्णालयांसाठी ‘बीसीबी-आरोग्य’ अशा तीन कर्ज योजना
  • स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया कंपनीला पहिल्या तिमाहीत ३,८९७/- करोड रुपयांचा नफा
  • टाटा पॉवर कंपनीला पहिल्या तिमाहीत ४६६/- करोड रुपयांचा नफा
  • बर्जर पेंट्स कंपनीला पहिल्या तिमाहीत १४०/- करोड रुपयांचा नफा
  • एच सी एल इन्फोसिस्टम कंपनीला पहिल्या तिमाहीत ४१/- करोड रुपयांचा नफा
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 24 August 2021
Breaking News 24 August 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book front cover
Whatsapp Marketing Book front cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *