टायटनला नफ्यात १३ पट वाढ I
टायटनला नफ्यात १३ पट वाढ
टायटनला पहिल्या तिमाहीत नफ्यात १३ पट वाढ
टायटन कंपनी ला जून अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात १३ पट वाढ झाली असून रु. ७९३/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ६१/- कोटी आहे. सणासुदीच्या काळात तिमाहीत मागणीत वाढ झाल्याचे कंपनीने सांगितले.
या तिमाहीत एकूण उत्पन्न १९९% ने वाढले असून हि रक्कम रु. ८६४९/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २८९०/- कोटी होती.
ज्वेलरी बिझनेस मधून उत्पन्न रु. ७६००/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २४६७/- कोटी आहे. वॉचेस व वेअरबल बिझनेस मध्ये रु.७८५/- कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता



