भारत – रशिया मध्ये व्यापारात वाढ I

भारत – रशिया मध्ये व्यापारात वाढ

भारत व रशिया या दोन देशामध्ये व्यापार वृद्धी झाली असून हे प्रमाण या वर्षी १२०% झाले आहे. रशिया चे प्रतिनिधी युरी युशकावं यांनी हि माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले, आमचे व्यापारी संबंध वाढत असून रशिया मधून ऑइल, कोल, फर्टीलायझर चा पुरवठा वाढला आहे. देशाच्या करन्सी रुपया व रुबेल सहमतीने वापरण्याकरिता दोन्ही देश प्रयत्नशील आहेत.

मागील ६ मंहिन्यात भारताकडून रशिया ची क्रूड ऑइल खरेदी वाढत आहे. रशिया चे मीर व भारताचे रूपे पेमेंट कार्ड वापरण्याबाबत देखील दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे.

India Russia Sept 2022
India Russia Sept 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *