अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २ जुलै २०२१ I Breaking News 2nd July 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या शुक्रवार २ जुलै २०२१

  • सेन्सेक्समध्ये १६६.०७ अंकांची वाढ. सेन्सेक्स ५२४८४.६७ अंकावर. निफ्टीमध्ये ४२.२० अंकांची वाढ. निफ्टी १५७२२.२० अंकांवर
  • भारतीय अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट
  • वस्तू आणि सेवा कराची चार वर्षे पूर्ण
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये २,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • मारुती सुझुकीने जूनमध्ये १.४७ लाख वाहने विकली. मासिक तुलनेत थेट २१७ टक्के वाढ.
  • टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत ५९ टक्के वाढ
  • दुचाकीमध्ये बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर यांच्याही विक्रीत वाढ
  • जी आर इन्फ्राप्रोजेक्ट्सची ९६३ कोटींची प्रारंभिक विक्री
  • जी आर इन्फ्राप्रोजेक्ट्सच्या प्रति समभाग ८२८ रुपये ते ८३७ रुपये किंमत पट्टय़ामध्ये कंपनीच्या समभागांसाठी ७ जुलै ते ९ जुलै २०२१ पर्यंत गुंतवणूक करता येणार
  • बँकांच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण (ग्रॉस एन पी ए) ११.२२ टक्क्यांच्या घरात जाण्याची शक्यता – रिझर्व्ह बँक
  • आंतरराष्ट्रीय पातळीवरील आयएसओ मानांकन मिळवत कोल्हापूरातील छत्रपती शाहू साखर कारखान्याने सहकारात रोवला नवा शिरपेच
  • छत्रपती शाहू साखर कारखान्याला आय एस सो 14001:2015 आणि आय एस ओ 45001:2018 आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकने
  • जेट एअरवेज कंपनीसाठी जालान-कालरॉक गुंतवणूकदार संघातर्फे पुनरुज्जीवनासाठी १,३७५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी
  • श्नायडर इलेक्ट्रिक इन्फ्राला मार्च तिमाहीत ११/- करोड रुपयांचा तोटा.
  • जे एस डब्ल्यू एनर्जीला चौथ्या तिमाहीत १०७/- करोड रुपयांचा नफा. प्रती शेअर २/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला चौथ्या तिमाहीत १५७/- करोड रुपयांचा नफा.
  • व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा वापर – श्री जोतिराम सपकाळ I https://www.youtube.com/watch?v=mMZXZhtZ2l4

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १२५/- फक्त
२. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’ – रु १२०/- फक्त

एकूण किंमत रु. ६४५/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 2 July 2021
Breaking News 2 July 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवादhttps://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

व्यवसाय वृद्धीसाठी तंत्रज्ञानाचा वापर – श्री जोतिराम सपकाळ I 

Jotiram Sapkal
Jotiram Sapkal

शेअर गुंतवणुकीचे ३ फायदेI डॉ अमित बागवेI शेअर मार्केट भाग ३I Basic Share Market Part 3 Dr Amit Bagwe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *