अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १७ जून २०२१ I Breaking News 17th June 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १७ जून २०२१

  • सेन्सेक्समध्ये १७८.६५ अंकांची घसरण. सेन्सेक्स ५२३२३.३३ अंकावर. निफ्टीमध्ये ७६.१५ अंकांची घसरण. निफ्टी १५६९१.४० अंकांवर
  • १ ऑक्टोबरपासून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बीजक अथवा बिलांवर १४ अंकांचा ‘एफ एस एस ए आय परवाना क्रमांक’ नमूद करणे बंधनकारक
  • अर्थव्यवस्थेचे एक मानक औद्योगिक उत्पादन एप्रिल २०२१ मध्ये १३४.६ अंशांवर पोहोचले
  • ओएनजीसी, ऑइल इंडियाच्या तेल-वायू साठय़ांचा लवकरच लिलाव – धर्मेद्र प्रधान
  • वेगवेगळ्या ७५ संशोधनांतून हुडकून काढल्या गेलेल्या ३२ तेल व वायूसाठे ‘सूक्ष्म संशोधित क्षेत्र’च्या तिसऱ्या लिलावाअंतर्गत खासगी विकासकांसाठी खुले केले जातील
  • जुबिलंट फूडवर्क्सच्या शेअरमध्ये गेल्या महिन्यातभरात २० टक्क्यांनी वाढ
  • शेअर मार्केट Buy Sell Recommendation रुपये १,०००/- महिना (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • देशातील आयुर्विमा उद्योगाने मे २०२१ मध्ये ४,०२९.३५ कोटी नवीन व्यवसायाच्या पहिल्या हप्त्यापोटी संकलित केले
  • नवीन विमा योजना संकलनात यंदाच्या मेमध्ये ५.६ टक्कय़ांची वार्षिक घसरण
  • २४ जून २०२१ रोजी श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेडचा शेअर सूचिबद्ध होणार
  • सेंच्युरी प्लाय कंपनीला चौथ्या तिमाहीत ८३/- करोड रुपयांचा नफा
  • स्टील अथॉरीटी ऑफ इंडियाला चौथ्या तिमाहीत ३,४७०/- करोड रुपयांचा नफा. प्रति शेअर १.८०/- रुपये डिव्हिडंड जाहीर
  • डी एल एफला चौथ्या तिमाहीत ४८१/- करोड रुपयांचा नफा.
  • जगातले ११ महान गुंतवणूकदार – ज्यांनी फक्त गुंतवणूक करून कमविले अब्जो रुपये – https://bit.ly/11_ShareMarket_Investors

अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

अर्थसंकेततर्फे प्रकाशित उद्योजक विकासासाठी पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !

१. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग १ – रु २५०/- फक्त

२. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग २ – रु २५०/- फक्त

३. यशस्वी उद्योजक कसे व्हाल भाग ३ – रु २५०/- फक्त

४. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग १ – रु ३००/- फक्त (हेलिकॉप्टर मध्ये प्रकाशित विश्वविक्रम नोंद)

५. लोकप्रिय ब्रँड कसा बनवावा भाग २ – रु ३००/- फक्त

एकूण किंमत रु. १,३५०/- फक्त

जागतिक मराठी उद्योजकता सप्ताहानिमित्त विशेष सवलत किंमत रु. ९००/- फक्त (पोस्टेजसह)

अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !

संपर्क : अर्थसंकेत – ८०८२३४९८२२

Breaking News 17 June 2021
Breaking News 17 June 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindle) https://amzn.to/2ZL9m8R

श्री सुभाष देसाई – माननीय उद्योगमंत्री I जागतिक मराठी उद्योजकता सप्ताह २०२१ I

Avadhut Sathe Trading Academy
Avadhut Sathe Trading Academy

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *