आय सी आय सी आय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्सला नफ्यात ५५% ची घट I
आय सी आय सी आय प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्सला नफ्यात ५५% ची घट
ICICI प्रुडेन्शिअल लाईफ इन्शुरन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ५५% ची घट झाली असून नवीन बिझनेस प्रिमिअम मध्ये ७% ची वाढ झाली आहे. या तिमाहीत निव्वळ नफा रु. १९९.५/- कोटी असून मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४४५/- कोटी होती.
नवीन बिझनेस मधून प्रिमिअम रु. ४२५३/- कोटी आहे. पहिल्या सहामाहीत नवीन बिझनेस प्रिमिअम १३.९% ने वाढला असून हि रक्कम रु. ७३५९/- कोटी आहे.
नवीन बिझनेस चे एकूण मूल्यांकन रु.१०९२/- कोटी आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- तुषार आग्रे : कोकणातील ‘Coconut Man’ची प्रेरणादायी कहाणी
- Ghare’s Golden Wings – आता अस्सल सोन्याचे दागिने फक्त ₹8,000 पासून!
- ऑगस्टपासून बदलणार तुमचं आर्थिक नियोजन! 5 मोठे नियम जाणून घ्या
- शून्यातून विश्वासाचा प्रवास : Ecobabble Oils ची प्रेरणादायी यशोगाथा
- वाहन उद्योगासाठी गोदरेजची अत्याधुनिक टूलिंग क्षमता


