अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १४ ऑक्टोबर २०२१ I Breaking News 14th October 2021 I

अर्थसंकेत – आजच्या ठळक बातम्या गुरुवार १४ ऑक्टोबर २०२१

  • सेन्सेक्समध्ये ५६८.९० अंकांची वाढ. सेन्सेक्स ६१३०५ अंकावर. निफ्टीमध्ये १७६.८० अंकांची वाढ. निफ्टी १८३३८ अंकांवर
  • शेअर बाजारात जोरदार तेजी
  • सेन्सेक्स पहिल्यांदाच ६१००० अंकावर
  • निफ्टीने गाठला १८३५०.७५ अंकाचा तर सेन्सेक्सने गाठला ६१३५३.२५ अंकाचा नवा रेकॉर्ड स्तर
  • स्टेट बँक २५ ऑक्टोबरला ई-लिलाव करणार आयोजित. सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी किंमतीत घर, प्लॉट किंवा दुकानांवर बोली लावता येणार
  • मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत १० व्या क्रमांकावर
  • राष्ट्रीय पेन्शन योजनेत वय वर्ष ७० पर्यंतची व्यक्ती सहभागी होऊ शकते
  • पी एन बीने गृह कर्जाचे व्याजदर ६.६० टक्क्यांपर्यंत केले कमी
  • पी एन बीने सोन्याच्या दागिन्यांवर घेतलेल्या कर्जासाठी ७.३० टक्के व्याज दर
  • जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था ८.३ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज केला व्यक्त
  • शेअर मार्केट ऑनलाईन प्रशिक्षण आणि Buy Sell Recommendation (For Side Income) WhatsApp – ८०८२३४९८२२
  • Technical Analysis-3 to 5 % Uptrend I शेअर मार्केट – https://www.youtube.com/watch?v=PE-8R60HEhw
  • अर्थसंकेत – महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे !
    मराठीतील पहिले व एकमेव अर्थ व व्यवसाय विषयक ऑनलाईन वर्तमानपत्र व वृत्तवाहिनी

  • अर्थसंकेततर्फे प्रकाशित आर्थिक साक्षरतेची पुस्तके आजचं खरेदी करा आणि भेट सुद्धा द्या !
    १. शेअर ट्रेडिंगची १८ प्रभावी सूत्रे रु १५०/- फक्त
    २. भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे (शेअर मार्केट विषयावर पुस्तक) रु १५०/- फक्त
    ३. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग १ – रु १००/- फक्त
    ४. आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे भाग २ – रु १५०/- फक्त
    ५. बदलत्या काळाची गुंतवणूक ‘म्युच्युअल फंड’– रु १२०/- फक्त

  • एकूण किंमत रु. ७००/- फक्त (रु. ३०/- पोस्टेजसह

  • अर्थसंकेतच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा … धन्यवाद !
Breaking News 14 Oct 2021
Breaking News 14 Oct 2021

शेअर ट्रेंडींगची १८ प्रभावी सूत्रे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/2Xe4s2K

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

BEAUTY SPOTS OF SHARE MARKET by Dr Amit Bagwe (Read free on Kindlehttps://amzn.to/2ZL9m8R

Whatsapp Marketing Book Back cover
Whatsapp Marketing Back cover

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *