हिंदुस्थान एरोनॉटिक्सला बाय कॉल : टार्गेट प्राईस रु.२६१८/-

हिंदुस्थान एरोनॉटिक्सला बाय कॉल : टार्गेट प्राईस रु.२६१८/-

आयसीआयसीआय सिक्युरिटीज ने हिंदुस्थान एरोनॉटिक्स ला बाय कॉल दिला असून टार्गेट प्राईस रु. २६१८/- आहे. सध्या या शेअर ची मार्केट प्राईस रु. १७५३/- आहे. अपेक्षित किंमत गाठण्यास १ वर्ष कालावधी देण्यात आला आहे.

हि कंपनी १९६३ मध्ये स्थापन झाली असून लार्ज कॅप कंपनी आहे. डिफेन्स क्षेत्रात कार्यरत असून मार्केट कॅपिटलायझेशन रु. ५८१५३.३३/- कोटी आहे.
कंपनीच्या प्रॉडक्ट व महसूल विभागात सर्विसेस विक्री, इंजिनिअरिंग गुड्स, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, इतर महसूल यांचा समावेश आहे.

३१ मार्च २०२२ अखेर कंपनीला रु.१२०६१.७९/- कोटींचे एकूण उत्पन्न मिळाले असून डिसेंबर अखेर तिमाहीत हि रक्कम रु. ६०८८.६६/- कोटी होती.
मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १०८७०.२४/- कोटी होती.

कंपनीत प्रमोटर होल्डिंग ७५.१५% ,FII १३.७२% ,DII ७.५५% आहे.

Hindustan Aeronautics
Hindustan Aeronautics

Disclaimer : This above is third party content and Arthsanket hereby disclaims any and all warranties, express or implied, relating to the same. Arthsanket does not guarantee, vouch for or endorse any of the above content or its accuracy nor is responsible for it in any manner whatsoever. The content does not constitute any investment advice or solicitation of any kind. Users are advised to check with certified experts before taking any investment decision and take all steps necessary to ascertain that any information and content provided is correct, updated and verified

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe
Avadhut sathe

One thought on “हिंदुस्थान एरोनॉटिक्सला बाय कॉल : टार्गेट प्राईस रु.२६१८/-

  • September 5, 2022 at 11:30 pm
    Permalink

    Thanks for your blog, nice to read. Do not stop.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *