जेट एअरवेजला रु. १०४/- करोड तोटा I Jet Airways loss of Rs. 104/- Crore I

जेट एअरवेजला रु. १०४/- करोड तोटा

जेट एअरवेज ला तिसऱ्या तिमाहीत रु. १०४/- करोड चा तोटा

जेट एअरवेज ने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ अखेर तिमाहीत कंपनीला रु. १०४.१९/- करोड चा निव्वळ तोटा झाला आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु. ४४.०९/- करोड चा निव्वळ तोटा झाला होता. एकूण उत्पन्न रु. १२.७७/- करोड असून कंपनीला रु.५०/- करोड चे इंटर कॉर्पोरेट डिपॉझिट जालान ग्रुप या ओनर कंपनीकडून मिळणार आहे.

Jet Airways Mar 2022
Jet Airways Mar 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *