एच डी एफ सीला रु. ४४५४/- कोटी नफा I
एच डी एफ सीला रु. ४४५४/- कोटी नफा
HDFC ला दुसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात १८% ची वाढ
हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन ने दिलेल्या माहितीनुसार, होम लोन मागणीत वाढ झाल्याने कंपनीला निव्वळ नफ्यात १८% ची वाढ झाली आहे.
सप्टेंबर २०२२ अखेर तिमाहीत हि रक्कम रु. ४४५४/- कोटी होती. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ३७८१/- कोटी होती. कंपनीचे एकूण लोन बुक रु. ६.९०/- लाख कोटी असून त्यात १६% ची वाढ झाली आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५.९७/- लाख करोड होती. पहिल्या सहामाहीत लोन वितरण ३६% ने वाढले आहे. कंपनीचे HDFC बँक मध्ये लवकरच विलीनीकरण होण्याची शक्यता आहे.
भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7
बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo
- लोकप्रिय नव्हे, Right Career Choice – प्राजक्ताचा विश्वविक्रमी उपक्रम
- होळीमध्ये केसांचे आरोग्य जपण्यासाठी स्मार्ट टिप्स
- भारताला जागतिक डेटा सेंटर हब बनवण्यासाठी गोदरेज समूहाचा पुढाकार
- सर्जनशीलतेपासून जागतिक यशापर्यंतचा प्रवास – पंकज सुरेश पाटील
- लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा The Picnic Man सुनील आव्हाड


