गेल कंपनीला रु. २६८३/- कोटी नफा I Gail profit of Rs. 2683/- Crore I

गेल कंपनीला रु. २६८३/- कोटी नफा

गेल कंपनीला चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ४०% ची वाढ

गेल इंडिया लिमिटेड ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ४०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. २६८३.११/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १९०७.६७/- कोटी होती. या तिमाहीत ऑपरेटिंग महसूल रु. २६,९६८.२१/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १५,५४९.०७/- कोटी होती. मार्च अखेर आर्थिक वर्षात कंपनीला रु. १०,३६३.९७/- कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. मार्च २०२१ अखेर आर्थिक वर्षात हि रक्कम रु. ४८९०.१८/- कोटी होती. एकूण उत्पन्न रु. १७२५.९३/- कोटी आहे.

gail June 2022
gail June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *