सिप्लाला रु. ७८८/- कोटी नफा I

सिप्लाला रु. ७८८/- कोटी नफा

सिप्लाला दुसऱ्या तिमाहीत नफ्यात ११% ची वाढ

फार्मा कंपनी सिप्ला ने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर अखेर तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात १०.९% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ७८८.९/- कोटी आहे. एकूण ऑपरेटिंग महसूल ५.५७% ने वाढला असून हि रक्कम रु. ५८२८.५४/- कोटी आहे. या तिमाहीत एकूण उत्पन्न रु.१३०३/- कोटी असून तर एकूण मार्जिन २२.३% आहे. फार्मा विभागातून महसूल वाढला असून रु. ५६९०.६८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ५४१३.८२/- कोटी होती.

cipla Nov 2022
cipla Nov 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *