फोर्टिस हेल्थकेअरला नफ्यात ३९% ची वाढ I Fortis Healthcare profit rised by 39% I

फोर्टिस हेल्थकेअरला नफ्यात ३९% ची वाढ

फोर्टिस हेल्थकेअरला निव्वळ नफ्यात ३९.५% ची वाढ

हॉस्पिटल चेन फोर्टिस हेल्थकेअरने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ अखेर तिमाहीत निव्वळ नफ्यात ३९.५% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. ८७/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत कंपनीला रु.६२/- कोटींचा निव्वळ नफा झाला होता. महसुलात १०% ची वाढ झाली असून हि रक्कम रु. १३७८/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. १२५२/- कोटी होती. एकूण उत्पन्न ११.६% ने वाढले असून हि रक्कम रु. २२७/- कोटी आहे. या तिमाहीत मार्जिन १६.५% आहे.

Fortis healthcare June 2022
Fortis healthcare June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Mutual Fund part 2
Mutual Fund part 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *