अपोलो हॉस्पिटलला निव्वळ नफ्यात ४६% ची घट I Apollo Hospital profit reduced by 46 % I

अपोलो हॉस्पिटलला निव्वळ नफ्यात ४६% ची घट

अपोलो हॉस्पिटल्स ने दिलेल्या माहितीनुसार, चौथ्या तिमाहीत कंपनीला निव्वळ नफ्यात ४६% ची घट झाली असून हि रक्कम रु. ९०/- कोटी आहे. कॅपिटल गेन टॅक्स करिता कंपनीने रु. ८८.२/- कोटींची तरतूद केली आहे. अपोलो ग्रुप कंपन्या मिळून डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म द्वारे प्रायमरी केअर, डायग्नोस्टिक, फार्मसी डिस्ट्रिब्युशन, कंडिशन मॅनेजमेंट सर्विसेस या विभागात काम करतात. या तिमाहीत महसूल २४% ने वाढला असून रु. ३५४६.४/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. २८६८/- कोटी होती. एकूण उत्पन्न १२% ने वाढले असून रु. ४६३.२/- कोटी आहे. मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ४११.८/- कोटी होती.

apollo hospital June 2022
apollo hospital June 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Avadhut sathe 1
Avadhut sathe 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *