युनिअन बँकला नफ्यात ३२% ची वाढ I

युनिअन बँकला नफ्यात ३२% ची वाढ

युनिअन बँक ऑफ इंडिया ला निव्वळ नफ्यात ३२% ची वाढ झाली असून निव्वळ व्याज उत्पन्न ८% ने वाढले आहे.

रिटेल व कॉर्पोरेट विभागातून लोन मध्ये वाढ झाली आहे. निव्वळ नफा वाढला असून हि रक्कम रु. १५५८/- कोटी आहे.

मागील वर्षी या तिमाहीत हि रक्कम रु. ११८१/- कोटी होती.

निव्वळ व्याज उत्पन्न ८% ने वाढले असून हि रक्कम रु. ७५८२/- कोटी आहे.

निव्वळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ३.३१% आहे. प्रोव्हिजन कव्हरेज रेशो ८४.७५% आहे.

Union Bank August 2022
Union Bank August 2022

भाग भांडवल बाजाराची सौंदर्यस्थळे – लेखक : डॉ. अमित बागवे (Basics of Share Market) ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .. धन्यवाद ! https://amzn.to/3idYtD7

बदलत्या काळाची गुंतवणूक म्युच्युअल फंड : लेखक – डॉ अमित बागवे ‘ई बुक’ मोफत वाचण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी लिंक वर क्लिक करा https://amzn.to/3jrjUSo

Ethnic fashion
Ethnic fashion

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *